नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. त्यामुळे उद्यापासून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केले जाईल. या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीचा …
Read More »Recent Posts
उपकार करायला गेलो आणि पदरात आले आरोप; येडियुराप्पा यांची प्रतिक्रिया
बेंगळुरू : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले आहे. यानंतर आपणावर झालेल्या आरोपासंदर्भात माध्यमांशी बोलताना येडियुराप्पा म्हणाले, एक महिला आपल्या मुलीसमवेत माझ्या घरी आली होती. रडत आलेल्या महिलेकडून त्यावेळी मी त्यांच्याकडून त्यांची तक्रार ऐकून घेतली. त्यांच्यावर …
Read More »‘आयसिस’च्या दहशतवाद्यांचा पुणे, मुंबईसह गुजरातमधील प्रमुख शहरांत बॉम्बस्फोटाचा कट उघड
पुणे : पुण्यात पकडलेल्या ‘आयसिस’च्या दहशतवाद्यांना मुंबई, पुणे, तसेच गुजरातमधील प्रमुख शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील जंगात त्यांनी बॉम्बस्फोटाची चाचणी केली होती. पुण्यातील कोंढवा भागात त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. एनआयएने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta