बेळगाव : बेळगावकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेले ‘बेळगाव लाईव्ह’ हे डिजिटल पोर्टल आजतागायत मराठी माणसाच्या बुलंद आवाजासाठीच लढत आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून संपादक प्रकाश बेळगोजी यांनी पत्रकारिता क्षेत्राची व्याख्या बदलून टाकली आहे. प्रकाश बेळगोजी यांच्या पत्रकारितेची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय एकलव्य पत्रकारिता’ …
Read More »Recent Posts
सामाजिक कार्यकर्ते धावले असहाय्य भिक्षुकाच्या मदतीला!
बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना पळालेल्या आणि रस्त्यावर असहाय्य जीवन जगणाऱ्या एका मनोरुग्ण भिक्षुकाच्या मदतीला धावून जात सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी घडली. याबाबतची माहिती अशी की, आज सकाळी सीपीएड कॉलेज रस्त्यावर मनोरुग्ण असलेला एक भिक्षुक इसम असहाय्य अवस्थेत असल्याची माहिती …
Read More »वैश्यवाणी महिला मंडळातर्फे महिला दिन साजरा
बेळगाव : समादेवी बेळगाव येथील वैश्यवाणी महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर वैश्यवाणी महिला मंडळाच्या संस्थापिका सौ. सुमती कुदळे, विद्याताई मुरकुंबी, संध्याताई कपिलेश्वरी, कमल बापशेट, सुप्रिया बैलूर, वैश्यवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. अंजली किनारी, सेक्रेटरी सौ. वैशाली पालकर, सौ. वर्षा सटवानी, सौ. सुनिता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta