Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

चिक्कोडीतून अण्णासाहेब जोल्ले यांना उमेदवारी

  बेळगाव : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार अखेर जाहीर झाला असून विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीतही बेळगाव आणि कॅनरा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर न झाल्याने या दोन्ही मतदारसंघात आतापर्यंत गोंधळ सुरू आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी अनेक इच्छुक असून बेळगाव भाजपचे तिकीट कोणाला …

Read More »

सुवर्ण सौध येथे सीमा आयोग कार्यालयाची स्थापना

  बेळगाव : जनता आणि कन्नड समर्थक संघटनांच्या मागणीनुसार सुवर्ण विधानसौधा येथे सीमा आयोगाचे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे, कर्नाटक सीमा व नद्या संरक्षण आयोगाचे अध्यक्ष शिवराज पाटील यांनी सांगितले. आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कर्नाटक सीमा व नद्या संरक्षण आयोगाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले …

Read More »

देगांव येथे वाघाच्या हल्ल्यात रेडा व म्हैस ठार

  खानापूर : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्याच्या खुशीत‌ वसलेल्या देगांव येथे वाघाच्या हल्ल्यात रेडा व म्हैस ठार झाली असल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, देगांव येथील शेतकरी पुंडलिक गावडा यांच्या, म्हैस व रेड्यावर वाघाने हल्ला केल्याने रेडा जागीच ठार झाला. तर या हल्यात जखमी झालेली म्हैस थोड्या …

Read More »