Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

महाराष्ट्र हायस्कूलच्या वतीने हिंदवी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गौरव

  येळ्ळूर : हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने व येळ्ळूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून महाराष्ट्र चौक येळ्ळूर या ठिकाणी 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी अश्वारूढ पंचधातूची मूर्ती उभी करण्यात आली. हिंदवी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून तसेच येळ्ळूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून गेल्या बारा वर्षांपासूनचे येळ्ळूरवासियांचे स्वप्न साकार झाले, अन हजारो …

Read More »

तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात; मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा

  लातूर : मराठ्यांची लोकसंख्या कमी दाखवली जातेय, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा वापर करुन पुन्हा काही केलं, तर एकत्र यावं लागेल, असं थेट आव्हानंही मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना केलं आहे. मंगळवारी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या …

Read More »

पाचवी ते ११ वी पर्यंतच्या बोर्ड परीक्षेला आता ‘सर्वोच्च’ स्थगिती

  सुरू असलेली बोर्ड परीक्षा अडचणीत बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कर्नाटक राज्यातील शाळांमध्ये इयत्ता ५, ८, ९ आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या बोर्ड परीक्षांना स्थगिती दिली आहे, नोंदणीकृत विनाअनुदानित खासगी शाळा व्यवस्थापन संघटनेने या परीक्षेला आव्हान दिले होते. या स्थगितीमुळे सोमवार (ता. ११) पासून सुरू असलेली बोर्ड परीक्षा …

Read More »