Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का; महिला नेत्याचा दोन दिवसात पक्षप्रवेश अन् लोकसभेचं तिकीटही, सूत्रांची माहिती

  जळगाव : देशभरात सध्या निवडणुकीचं वारं वाहतं आहे. काहीच दिवसात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. अशात कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत चर्चा होत आहे. अशातच काही नेत्यांचं पक्षांतरही पाहायला मिळू शकतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा तडकाफडकी राजीनामा

  नवी दिल्ली : एकीकडे लोकसभेच्या तारखा कधीही जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही तो मंजूर केला. तीन सदस्य असलेल्या निवडणूक आयोगामध्ये या आधीच एका आयुक्ताचे पद रिक्त होतं. आता …

Read More »

शहर समितीची विस्तारित यादी जाहीर; उद्या होणार बैठक

  बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुनर्रचनेला अखेर मुहूर्त आला असून जवळपास ५०० कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर करण्यात आली आहे. मागील बैठकीत मदन बामणे यांच्याकडे विस्तारित यादी बनवण्याची जबाबदारी देण्यात आली होती त्यानुसार या सदस्यांची बैठक रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता मराठा मंदिर येथे बोलाविण्यात …

Read More »