नवी दिल्ली : एकीकडे लोकसभेच्या तारखा कधीही जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही तो मंजूर केला. तीन सदस्य असलेल्या निवडणूक आयोगामध्ये या आधीच एका आयुक्ताचे पद रिक्त होतं. आता …
Read More »Recent Posts
शहर समितीची विस्तारित यादी जाहीर; उद्या होणार बैठक
बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुनर्रचनेला अखेर मुहूर्त आला असून जवळपास ५०० कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर करण्यात आली आहे. मागील बैठकीत मदन बामणे यांच्याकडे विस्तारित यादी बनवण्याची जबाबदारी देण्यात आली होती त्यानुसार या सदस्यांची बैठक रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता मराठा मंदिर येथे बोलाविण्यात …
Read More »बेळगाव तहसील कार्यालयाशेजारी काळ्या जादूचा प्रकार
बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील एका झाडाला काळी बाहुली बांधल्याचा अंधश्रद्धेचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बेळगावातील पूर्वीची रिसालदार गल्ली व आताच्या स्वामी विवेकानंद मार्गावर महानगर पालिकेच्या जुन्या इमारतीत काही वर्षांपूर्वी बेळगाव तहसील कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या डाव्या बाजूने पार्किंगसाठी शेड …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta