Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

पाकिस्तान समर्थक घोषणांच्या आरोपावरून तिघाना अटक

  बंगळूर : विधानसौध येथे पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिल्याच्या आरोपावरून बंगळूर पोलिसांनी अखेर आज तीन जणांना अटक केली. अलिकडेच विधानसभेतून राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार नासीर हुसेन यांच्या समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबाद घोषणा दिल्याचा आरोप आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. विधानसौध येथे कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस …

Read More »

एकतर्फी प्रेमातून तीन महाविद्यालयीन युवतींवर अ‍ॅसिड हल्ला

  मंगळूर जिल्हा हदरला बंगळूर : एकतर्फी प्रेमातून युवकाने केलेल्या अ‍ॅसिड हल्ल्यात तीन महाविद्यालयीन युवती जखमी झाल्या. मंगळुरातील कडब येथे ही घटना घडली. या प्रकरणी हल्लेखोरास अटक करण्यात आली आहे. जखमी विद्यार्थिनींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अबिन असे संशयिताचे नाव असून त्याची चौकशी केली जात आहे. तीन विद्यार्थिनी …

Read More »

शिनोळी रास्तारोको प्रकरणी समिती नेत्यांना चंदगड पोलिसांची नोटीस

  बेळगाव : 4 डिसेंबर 2023 रोजी कर्नाटकात सरकारच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने शिनोळी तालुका चंदगड येथे रस्तारोको केला होते. त्याप्रकरणी 20 समिती नेत्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याअनुषंगाने बुधवार दि. 6 मार्च रोजी चंदगड पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश चंदगड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक यांनी दिले आहेत. कर्नाटक सरकारने …

Read More »