खानापूर : खानापूर तालुक्यातील शिंपेवाडी, गुंजी आणि सावरगाळी या तीन गावांतील तब्बल नऊ घरे चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री फोडली आहेत. या चोरट्यांनी सावरगाळीतील एका घरातून तब्बल पंधरा लाख रुपये रोख रक्कम, 16 तोळे सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीचे दागिने लंपास केले आहेत. सोमवारी सकाळी या घटना उघडकीस आल्या असून …
Read More »Recent Posts
विना परवाना बेकायदेशीर दारू विक्री करणारे दोघे अटकेत
बेळगाव : विना परवाना गोवा राज्यातील दारू साठवल्या प्रकरणी 50 हजार रुपये किंमतीची दारू एक दुचाकी जप्त केली असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. मल्लगौड गिडगेरी, वय 25 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हिंग, मूळचे हुदली हाळी, सध्या राहणार महाद्वार रोड बेळगाव तसेच यतीराज रामचंद्र परदे, वय 28 वर्षे, व्यवसाय: मजुरी, …
Read More »ज्योती सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी सिद्धार्थ भरत अधिकारीचे अभिनंदनीय यश
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या सिद्धार्थ अधिकारी याची कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन के. आर. शेट्टी लायाज क्रिकेट (KSCA) उत्तर कर्नाटक, धारवाड विभागाच्या १६ वर्षांखालील संघात निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिद्धार्थचे हे यश त्याच्या कठोर परिश्रमाचे आणि सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta