बेळगाव : डिजिटल न्यूज असोसिएशनची बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत डिजिटल न्यूज असोसिएशनचा उद्घाटन समारंभ गुरुवार दि. 7 मार्च रोजी आयोजित करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. मार्च 7 रोजी संकम हॉटेलमध्ये सायंकाळी 4 वाजता डिजिटल न्यूज मध्ये असोसिएशनचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. कार्यक्रमाला अनेक दिग्गज व्यक्तींची उपस्थित …
Read More »Recent Posts
जगन्नाथपुरी मंदिरात घुसले गैर-हिंदू बांगलादेशी, ओडिशा पोलिसांकडून नऊ जणांना अटक
पुरी : ओडिशामधल्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या आरोपाखाली ओडिशा पोलिसांनी नऊ बांगलादेशींना ताब्यात घेतलं आहे. सोमवारी (४ मार्च) एका अधिकाऱ्याने अधिकृतपणे याबाबतची माहिती देताना सांगितलं की, मंदिर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करून काही गैर हिंदू बांगलादेशी मंदिरात प्रवेश करत होते. त्यांना मंदिर परिसरातून ताब्यात घेण्यात …
Read More »संग्राम पाटीलने मारले आनंदवाडीचे मैदान
बेळगाव : डाव व प्रतिडावांनी रंगलेली प्रथम क्रमांकाची कुस्ती निर्धारित वेळेत निकाली न झाल्याने गुणावर झालेल्या लढतीत सेनादलाच्या संग्राम पाटीलने पहिल्या मिनिटातच राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या दिल्लीच्या उदयकुमारवर विजय मिळवून हजारो कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली. आनंदवाडी कुस्ती आखाड्यात ६० हून अधिक चटपटीत कुस्त्या झाल्या. मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे रामचंद्र व शांता टक्केकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta