कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जवळ असणाऱ्या दूधगंगा नदीवरील विद्युत मोटरी चोरी झाल्याची घटना शुक्रवार तारीख 1 रोजी उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी की, महामार्ग लगत असणाऱ्या दूधगंगा नदीवर कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, वंदुर, करनूर येथील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरी आहेत. गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी वारंवार विद्युत …
Read More »Recent Posts
बंगळूरच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट, ४ जखमी
बंगळुरू : बंगळूरमधील राजाजीनगर येथील रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट झाला आहेत. यात किमान ४ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. बंगळूरच्या व्हाईटफील्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. या स्फोटातील जखमींमध्ये तीन कर्मचारी आणि एका ग्राहकाचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास एका पिशवीत ठेवलेल्या …
Read More »युवा समिती आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उद्या
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन, सामान्य ज्ञान स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण सोहळा तसेच आदर्श शाळा पुरस्काराचे वितरण असा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने ‘मराठी भाषेचा विकास – माझी जबाबदारी या विषयावर प्रा. आनंद मेणसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta