बिदर : बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील सेवानगर तांडाजवळ टाटा एस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. दस्तगिर दावलसाब (३६), रशिदा सैक (४१), टाटा एस चालक वली (३१) आणि अमाम सैक (५१) अशी मृतांची नावे आहेत. उदगीरहून हैदराबादकडे …
Read More »Recent Posts
मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून सतत आंदोलना करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित करण्यात येत असून, तोपर्यंत फक्त धरणे आंदोलन केले जाणार आहे. परीक्षा असल्याने 3 मार्चपर्यंतचे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची महित्यी जरांगे …
Read More »राज्यसभा निवडणुकीत भाजपला दोन आमदारांकडून धक्का
भाजप नेत्यांकडून कारवाईचे संकेत; सोमशेखर यांचे क्रॉस व्होटिंग, हेब्बार मतदानास अनुपस्थित बंगळूर : भाजपपासून अंतर राखणारे आणि अनेकदा काँग्रेस नेत्यांसोबत दिसणारे यशवंतपूरचे भाजप आमदार एस. टी. सोमशेखर यांनी भाजपचा व्हीप धुडकावून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास क्रॉस व्होटिंग केले. तर भाजपचे दुसरे आमदार शिवराम हेब्बार (यल्लापूर) यांनी मतदानच केले नाही. त्यामुळे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta