बेळगाव : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे निकटवर्तीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते युवराज कदम यांनी काडा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या उपस्थितीत युवराज कदम यांनी आज काडा कार्यालयात पदभार स्वीकारला. युवराज कदम यांचा …
Read More »Recent Posts
डीसीसी बँकेवर चन्नराज हट्टीहोळी बिनविरोध
बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (डीसीसी) संचालकपदी विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी दाखल केलेल्या इतरांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे, चन्नराज हट्टीहोळी बिनविरोध निवडून आले आहेत आणि लवकरच त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र मिळेल. चन्नराज हट्टीहोळी यांनी इतर संस्थांच्या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल …
Read More »राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अनगोळच्या वैभवी बुद्रुक हिची चमक
बेळगाव : कलिंगा स्टेडियम, भुवनेश्वर ओडिसा येथे आयोजित 40 व्या राष्ट्रीय कनिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये अनगोळ, बेळगांव येथील कु. वैभवी बाळू बुद्रुक हिने रिले शर्यतीमध्ये कर्नाटक राज्याला रौप्य पदक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. 40 व्या राष्ट्रीय कनिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये अनगोळ, बेळगांवच्या कु. वैभवी बाळू बुद्रुक हिने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta