मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होईल. त्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटातील आमदार मोठ्याप्रमाणावर फुटतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला. गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण या बड्या नेत्यांनी पक्षांतर केले होते. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ …
Read More »Recent Posts
सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही : मनोज जरांगे
जालना : सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. दोन दिवसांत अंमलबजावणी करा. आमच्या व्याख्येनुसारच सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं. हे आरक्षण मनोज जरांगे यांनी मान्य नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आज मराठा समाजातील समनव्यक आणि आंदोलकांची बैठक बोलावली. त्यानंतर …
Read More »मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने यशपालसिंग पनवरचा सत्कार
बेळगाव : मूळचा राजस्थान येथील व सध्या बेळगाव स्थायिक झालेले तरुण कुस्तीपटू यशपालसिंग पनवर यांची राष्ट्रीय कुस्ती कोच व पंच म्हणून स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने निवड केली आहे. त्यानिमित्ताने मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने यशपाल सिंग पनवर यांचा आज बुधवारी सत्कार करण्यात आला. शहापूर सिद्धार्थ बोर्डिंग येथे आयोजित करण्यात आलेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta