बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील होसुर गावात शुक्रवारी सायंकाळी एका २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मंजू कोलकार असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. वकुंद गावातील मंजू आपल्या मित्रासोबत बहिणीला औषध देण्यासाठी होसुर येथे गेला होता. खून मित्रानेच केल्याचा संशय असून मुरुगोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास …
Read More »Recent Posts
११४ कोटींच्या घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू मुख्य आरोपी; सीआयडीकडून आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये विरोधकाची भूमिका निभावणारे तथा माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. साधारण ११४ कोटी रुपयांच्या कथित एपी फायबरनेट घोटाळ्यात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्यांना मुख्य आरोपी केले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने विजयवाडाच्या एसीबी न्यायालयात शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) एपी फायबरनेट घोटाळ्याबाबत आरोपपत्र दाखल केले. …
Read More »वीर सौध योगा केंद्रातर्फे रथसप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा
टिळकवाडी : येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिन व रथसप्तमी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उषा दळवी यांनी अग्निहोत्र करून विधीवत मंत्रोच्चार केले. वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले. रथसप्तमी भगवान सूर्यनारायण चा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta