Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

समिती शिष्टमंडळाने घेतली कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट

  कोल्हापूर : समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सीमाप्रश्नी कानउघाडणी करण्यात आल्यानंतर मागील आठवड्यात मुंबई मुक्कामी सीमासमन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर …

Read More »

चलवेनहट्टी येथे रेणुका देवी यात्रेचे आयोजन

  बेळगाव : चलवेनहट्टी येथे दरवर्षीप्रमाणे रेणुका देवीच्या यात्रेचे आयोजन करण्यात येत असुन यात्रा पुढील प्रमाणे साजरी होणार आहे. रविवार दिनांक १८ फेब्रवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता रेणुकादेेवी सौदत्ती येथे गावातून जायचे आहे. मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी २०२४ डोगरावरील पडली (पडल्या) भरणे. बुधवार २१ फेब्रुवारी परत गावाकडे येणे आणि …

Read More »

5 वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन निमंत्रण पत्रिकेचे अनावरण

  ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत संमेलनाध्यक्षपद भूषविणार बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित 5 वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन -2024 रविवार दि. 18 फेब्रुवरी 2024 रोजी मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी निमंत्रण पत्रिकेचे अनावरण कार्यक्रम सोहळा मराठा मंदिरमध्ये रविवार …

Read More »