येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने उद्या रविवार दि. 11 रोजी सीमासत्याग्रही, स्वातंत्र्य सैनिक दिवंगत बाबुराव ठाकूर संमेलन नगरीत, श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूरच्या पटांगणात 19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार (कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली चार सत्रात हे संमेलन …
Read More »Recent Posts
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे आवश्यक : डॉ. कुरबेट्टी
श्रीनिकेतन स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांमधील कलागुणांना व मिळण्यासाठी शाळास्तरावर वार्षिक स्नेहसंमेलनासह विविध क्रीडा स्पर्धा, उपक्रम राबविणे काळाची गरज आहे, असे मत डॉक्टर चंद्रकांत कुरबेट्टी यांनी व्यक्त केले. येथील श्री महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्रीनिकेतन मराठी आणि इंग्लिश माध्यम शाळा स्कूल, शांतिनिकेतन मराठी स्कूलमध्ये आयोजित …
Read More »ॲड. एस. एस. किवडसण्णावर सहाव्यांदा बार असोसिएशन अध्यक्षपदी
बेळगाव : बेळगाव बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. एस. एस. किवडसण्णावर यांनी विजय मिळवला आहे. वकील संघटनेच्या कार्यालयात शुक्रवारी मध्यरात्री पर्यंत चाललेल्या मतमोजणीत ते सहाव्यांदा अध्यक्ष पदी विजयी झाले. बेळगाव बार असोसिएशनची 2024 ते 26 या काळासाठी शुक्रवारी मोठ्या चुरशीने पार पडली. बेळगाव बार असोसिशनच्या एकूण 11 जागांसाठी 37 जण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta