Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

ज्वारी प्रति किलो ७० रुपये

  गरिबाच्या ताटातील भाकरी महागली ; अत्यल्प उत्पादनाचा फटका निपाणी (वार्ता) : पूर्वी गरिबांचा आहार असलेली ज्वारी आता महागली असून ती चक्क गरिबांच्या ताटातून गायबच होऊ लागली आहे. सद्या किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीची ज्वारी ६० ते ७० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. ज्वारीचे क्षेत्र घटल्याचा हा फटका बसत असल्याचे व्यापाऱ्यांनी …

Read More »

निपाणीत साई यात्रा वार्षिकोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : येथील साई नगरातील श्री सदगुरु साईनाथ विश्वस्थ मंडळातर्फे मंगळवारपासून (ता.१३) श्री साई यात्रा वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त बुधवार अखेर (ता.१४) विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता.१३)सकाळी ६ वाजता डॉ. प्रियांका माने व डॉ. अभिषेक माने यांच्या हस्ते ध्वजारोहण, त्यानंतर सुवर्णा मेहता, …

Read More »

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे विविध पुरस्कार जाहीर

  येळ्ळूर : रविवार दि.11 फेब्रुवारी 2024 रोजी, येळ्ळूर गावामध्ये, येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने 19 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार, क्रीडा आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये यंदाचा “राष्ट्रवीरकार …

Read More »