Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 2 वर्षीय बालिका जखमी!

  बेळगाव : बेळगावसह उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आज गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी गांधीनगर येथील मारुती नगर पहिल्या गल्लीमध्ये आराध्या उमेश तरगर (वय वर्ष 2) या चिमुकल्या बालिकेवर हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केले आहे. या हल्ल्यात सदर बालिकेच्या चेहऱ्यावर दुखापत झाली …

Read More »

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणूक : अरविंद पाटील यांचा शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल!

  खानापूर : सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाणारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीचे वारे सध्या जोरात सुरू आहे. बेळगाव जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी अनेक दिग्गज मंडळींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून खानापूर तालुक्याच्या माजी आमदार …

Read More »

श्री मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची निवड

  बेळगाव : एम.के. हुबळी येथील प्रतिष्ठित श्री मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवनगौडा पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असून, या दोघांनीही गुरुवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी, त्यांनी या भागातील शक्ती देवता श्री बंडेम्मा देवी आणि विघ्नविनाशक महागणपती …

Read More »