बेळगाव : कर्नाटक सरकारने सुरू केलेले सामाजिक व शैक्षणिक जनगणतेचे काम अंतिम टप्प्यात आले असल्यामुळे हलगा गावातील कोणत्याही नागरिकाची जनगणती चुकू नये यासाठी हालगा मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वतीने प्रत्येक घरोघरी जाऊन विचारपूस करण्याचे अभियान हाती घेण्यात आली आहे. या अभियानाचा शुभारंभ मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा सामजी …
Read More »Recent Posts
नंदगड येथील अंगणवाडी कार्यकर्तीच्या खून प्रकरणी टेम्पो चालकाला अटक
रामनगर : नंदगड (ता. खानापूर) येथील अंगणवाडी कार्यकर्ती अश्विनी बाबुराव पाटील (वय 50, रा. दुर्गानगर, नंदगड, ता. खानापूर) यांच्या खुनाचा उलगडा झाला असून, या प्रकरणात टेम्पो चालक शंकर पाटील (वय 35) याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोबर रोजी शंकर पाटील याने आपल्या टेम्पोमधून अश्विनी पाटील यांना …
Read More »मालमत्ता करवाढ रद्द करा अन्यथा सामूहिक राजीनामे देण्याचा काकती ग्रामपंचायत सदस्यांचा इशारा
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन बेळगाव : काकती ग्रामपंचायतीतील सदस्यांनी असंविधानिक पद्धतीने वाढवलेल्या मालमत्ता कराच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली असून, करवाढ मागे घेतली नाही तर सर्व सदस्य सामूहिक राजीनामा देतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले. काकती हे गाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta