निपाणी येथे आंदोलन; निर्णयाच्या आश्वासनाने आंदोलन मागे निपाणी (वार्ता) : गतवर्षीच्या हंगामातील प्रतिटन ४०० रुपये देण्यासह यंदाच्या हंगामात ३५०० रुपयांची एफ आर पी जाहीर करूनच उसाचा हंगाम सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. पण निपाणी शिवाय भागातील काही साखर कारखान्यांनी दर जाहीर न करताच यंदाचा हंगाम सुरू …
Read More »Recent Posts
जरांगे पाटलांचं उपोषण मागे, सरकारला दोन महिन्यांची मुदत
अंतरवली सराटी : मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेलं मनोज जरांगे यांचं उपोषण अखेर स्थगित केलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ देण्याची तयारी दर्शवली. तर त्यांनी त्यांचं दुसऱ्या टप्प्यातील उपोषण अखेर मागे घेतलं सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. 2 जानेवारीपर्यंतचा …
Read More »कलबुर्गीजवळ लॉरी-दुचाकी अपघात; पाच जणांचा मृत्यू
कलबुर्गी : कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपूर तालुक्यातील हळ्ळोळ्ळी क्रॉसजवळ लॉरी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. नेपाळ वंशाच्या कुटुंबातील दोन मुलांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दुधणीकडून येणाऱ्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका लॉरीने धडक दिली. सर्व मृतक अफजलपूरमध्ये फास्ट फूड रेस्टॉरंट चालवत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta