खानापूर : आज दि. 18 ऑक्टोबर रोजी नंदगड येथे झालेल्या जनता दर्शनमध्ये बोगस डॉक्टर संदर्भात तक्रार आल्याने, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश कोणी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुन्नादुल्ली, तालुका आरोग्य अधिकारी कीडसन्नावर यांनी नंदगड येथे कोणतीही पदवी नसताना बेकायदेशीरपणे दवाखाना सुरू करून …
Read More »Recent Posts
परवानगी नसली तरी काळादिन गांभीर्याने पाळण्यात येणार
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : कर्नाटक प्रशासनाने काळ्या दिनाला परवानगी नाकारली असली तरीही काळादिन गांभीर्याने पाळणार आणि सायकल फेरी यशस्वी करणारच असा निर्णय शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. काळ्यादिनाबाबत विचारविनिमय करण्यासाठी शहर समिती कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक मराठा मंदिरमध्ये झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर …
Read More »विजयपूर -बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात चार युवक जागीच ठार
विजयपूर : विजयपूर शहराजवळील विजयपूर- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री 11चा सुमारास एका भरधाव ट्रकने रस्ताबाजूस थांबले असलेल्या चार युवकांना धडक दिल्याने ते चार ही युवक जागीच ठार झाले असल्याची घटना घडली आहे. शहरापासून 10 कि.मी. अंतरावर एका टोलनाक्याजवळ हा अपघात झाला असून, प्रवीण संगनगौडा पाटील ( वय 31), …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta