खानापूर : नंदगड गावात येत्या बुधवारी खानापूर तालुकास्तरीय ‘जनता दर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जनतेच्या विविध तक्रारींवर अधिकारी तोडगा काढणार आहेत. त्याचा चांगला उपयोग करून घेण्याचे आवाहन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी केले आहे. खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक नंदगड गावात बुधवार दि. 18 ऑक्टोबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय जनता दर्शन कार्यक्रमात जनतेच्या …
Read More »Recent Posts
भाजपसोबतची युती धजद प्रदेशाध्यक्षांनी फेटाळली
धजद आता फुटीच्या मार्गावर; आमदारही संपर्कात असल्याचा दावा बंगळूर : धर्म निरपेक्ष जनता दला (धजद)चे सुप्रीमो एच. डी. देवेगौडा यांचा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करण्याचा निर्णय फेटाळत पक्षाच्या कर्नाटक शाखेचे अध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी सोमवारी धजद पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होणार नसल्याचे सांगितले. पक्षात …
Read More »येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने हेस्कॉमला निवेदन सादर
बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतच्या व्याप्तीतील पाणी पुरवठा संदर्भात नाल्याला लागून असलेली धोकादायक स्थितीतील विद्युत वाहिनी रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, गावातील इतर ठिकाणी जीर्ण झालेले खांब हटवून नविन खांब उभारणी करण्यासंदर्भात तसेच ग्रामदेवता चांगळेश्वर देवी परिसर आवारा शेजारी जिथं एक शाळाही आहे आणि जिथं गावातील यात्रोत्सव आणि इतर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta