बेळगाव : घरात साठवणूक करून ठेवलेला गांजा जप्त करून एकास अटक केल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली. घरावरील छतावर बेकायदेशिररित्या उगवलेला आणि घरात साठवणूक करून ठेवलेला गांजा जप्त करण्यात आला असून रोहन महादेव पाटील (वय 23) रा. घर क्रमांक 294/1 रामदेव गल्ली सोनार गल्ली ( बोळ) वडगाव असे आरोपीचे नाव …
Read More »Recent Posts
काळादिन गांभीर्याने पाळण्यात यावा; खानापूर समितीच्या बैठकीत आवाहन
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी तीन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव बळवंतराव देसाई होते. १ नोव्हेंबर २०२३ रोजी काळादिन गांभीर्याने पाळण्यात यावा यासाठी बहुसंख्येने कार्यकर्त्यांनी हजर रहावे यासाठी …
Read More »बिजगर्णीत कलमेश्वर मंदिराच्या चौकटीची मिरवणूक
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावातील श्री कलमेश्वर मंदिर येथे चौकट पूजन कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावातील गल्लीतून सोमवारी सकाळी लाकडी चौकटीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला कलमेश्वर गल्ली येथून मान्यवरांच्या हस्ते पूजन करून प्रारंभ झाला. यावेळी सुशोभित वाहनात श्री कलमेश्वर मंदिराची लाकडी सागवानी चौकट ठेवण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta