बेळगाव : तानाजी गल्ली बसवण कुडची येथील अशोक बाबू लक्ष्मनावर यांच्या घराला आज सकाळी 6 वाजता शॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. गल्लीतील नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला पण आगीने तोपर्यंत रौद्ररूप धरण केले होते. आगीत घरातील पफ्रिज, कपडे, घराचे कागदपत्रे, खुर्ची, खाऊक पदार्थ सर्व जळून …
Read More »Recent Posts
कॅम्प परिसरात किरकोळ वादातून एकाचा खून
बेळगाव : कॅम्प परिसरात किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याची घटना रविवारी घडली आहे. किरकोळ कारणातून झालेल्या भांडणातून दोघा सख्ख्या भावांनी एका युवकाचा खून केला. ॲरिकस्वामी अलेक्झांडर अँथोनी (वय २५, रा. अँथोनी स्ट्रीट, कॅम्प) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, मृत ॲरिकस्वामी व खुनातील संशयित एकाच …
Read More »राजकारण्यांचे वर्षानुवर्षे मराठा समाजाकडे दुर्लक्ष; सुुरेश सातवणेकर
चंदगड (प्रतिनिधी) : आरक्षणाच्या प्रश्नावरही राजकीय नेत्यांचे एकमत झाले नाही, त्यामुळेच विशाल प्रमाणात असलेल्या मराठा समाजाचे आजपर्यंत सर्वच बाजुने नुकसान होत आहे. सत्तेपूर्वी दिलेल्या अश्वासनांचा सत्तेवर आल्यानंतर राजकीय लोकांना त्याचा विसर पडतो, त्यामुळेच वर्षानुवर्षे मराठा समाजाकडे दुर्लक्ष केले आहे, असे प्रतिपादन चंदगड तालुका मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सुुरेश सातवणेकर यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta