बेळगाव : जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालयात गांधी जयंतीदिनी ओली पार्टी करणाऱ्या आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी याप्रकरणी सात कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचा आदेश बुधवारी बजावला आहे. जिल्हा आरोग्याधिकारी यांचे वाहनचालक मंजुनाथ पाटील यांच्यासह महेश हिरेमठ, रमेश नाईक, सत्यप्पा तम्मण्णवार, अनिल तिप्पण्णावर, दीपक …
Read More »Recent Posts
बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा बरखास्तीची टांगती तलवार
बेळगाव : बेळगाव महापालिकेने नियमानुसार मालमत्ता कर 2021-22 सालापासून वाढलेला नाही. मालमत्ता कर वाढविण्याचा निर्णय झाला नाही किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याचा ठपका ठेवून महापालिका प्रशासन संचनालयाने (डी एम ए) बेळगाव महापालिकेला पालिका बरखास्त का करू नये यासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यामुळे नगरसेवक-नगरसेविका तसेच पालिका वर्तुळात एकच …
Read More »निपाणीतील चोरीला गेलेली “ती” कार सापडली!
निपाणी : निपाणी येथील डॉ.चंद्रकांत कुरबेट्टी यांनी घरासमोर लावलेली कार (क्र. एमएच ०९ डीएक्स १८५५) ही गाडी चोरट्यांनी नेली होती. याबाबत डॉ. कुरबेट्टी यांनी बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. डॉ.कुरबेट्टी यांनी आपल्या बंगल्यासमोर लावलेली कार मंगळवार दि. 10 रोजी सायंकाळी चोरीला गेली होती. डॉ. कुरबेट्टी यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta