Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर 18 व 19 ऑक्टोबर रोजी सदर स्पर्धा बेळगाव जिल्हा, एक गाव एक संघ व खानापूर तालुका एका बाजूला व दुसर्‍या बाजूने बेळगाव तालुका याप्रमाणे खेळवण्यात …

Read More »

जातीय जनगणना सर्वेक्षणात कन्नड, इंग्रजी अर्जामुळे मराठी भाषिकांची गोची!

  बेळगाव : जिल्ह्यात जातीय जनगणना सर्वेक्षण सुरू आहे. तांत्रिक अडचणीमुळे सर्वेक्षण संथगतीने चालू आहे. सरकारकडून निर्धारित वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील उपनगरांमध्ये बऱ्याच ठिकाणी विहित अर्ज देण्यात आले असून तुमच्या कुटुंबाची माहिती तुम्हीच भरून द्या अशी सूचना अर्ज देणाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी …

Read More »

चित्त थरारक मर्दानी प्रात्यक्षिकामुळे दौडीमध्ये रंगत

  निपाणी झाली भगवेमय; शिवकालीन मावळ्यांचाही सहभाग निपाणी (वार्ता) : आठ दिवसापासून नवरात्रोत्सवानिमित्त शहर आणि उपनगरात दुर्गामाता दौडी आहेत. त्याला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. सोमवारी (ता.२९) पहाटे येथील निपाणी विभाग आणि संभाजीनगर मधील संयुक्त छत्रपती मंडळातर्फे उपनगरतील शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौड …

Read More »