Friday , November 6 2026
Breaking News

तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर 18 व 19 ऑक्टोबर रोजी सदर स्पर्धा बेळगाव जिल्हा, एक गाव एक संघ व खानापूर तालुका एका बाजूला व दुसर्‍या बाजूने बेळगाव तालुका याप्रमाणे खेळवण्यात येईल. तसेच यावर्षी तोपिनकट्टी गावातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 27 सप्टेंबर 2025 रोजी माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांच्या उपस्थितीत बैठक घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्था जिल्ह्यात अव्वल

Spread the love  रेशन दुकानदारांच्या मासिक बैठकीत सुर्यकांत कुलकर्णी यांचे गौरवोद्गार; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *