Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

मानव जातीच्या कल्याणासाठी पर्युषणपर्व

  उत्तम पाटील : बोरगाव येथे पर्युषण पर्वास प्रारंभ निपाणी (वार्ता) : चातुर्मास पर्वाला जैन धर्मात मोठे महत्त्व आहे. या चातुर्मास काळात प्राणी हिंसा टाळणे व समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी विविध विधान व नोपी केली जाते. तसेच पर्युषणपर्व काळात १६ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम व नोपी केली जाते. समस्त मानव …

Read More »

कुर्ली हायस्कूलमध्ये व्हॉलीबॉल संघ खेळाडूसह पालकांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाची चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातून विभागीय व्हॉलीबॉलस्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल विजेत्या संघातील खेळाडू व त्यांचे पालक यांचा सत्कार कार्यक्रम सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.बेंगळुरू येथील आयबीएम कंपनीचे सिनिअर अभियंता सुभाष निकाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. …

Read More »

बोरगाव विविधोद्देशीय संघाला १.२८ कोटीचा नफा

  अध्यक्ष उत्तम पाटील : जिल्ह्यात संस्था पहिल्या क्रमांकावर निपाणी (वार्ता) : शासकीय अडचणीमुळे काही वर्षांपूर्वी बंद पडत असलेल्या बोरगाव विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाला सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्यासह संचालक व सभासदांच्या प्रयत्नाने उर्जितावस्था मिळाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. ही संस्था बेळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असून …

Read More »