बंगळूर : विदेशी नागरिक आणि इतर राज्यांतील नागरिकांसह १४ अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून ७.८३ कोटी रुपयांची प्रतिबंधित औषधे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती बंगळूर पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेच्या नार्कोटिक्स पथकाने दिली. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवडाभरात शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील …
Read More »Recent Posts
पीओपीच्या मूर्तींची विक्री, वापर, विसर्जनावर बंदी
राज्य पर्यावरण विभागाचा आदेश जारी बंगळूर : गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तींची विक्री, वापर, विसर्जन करण्यास बंदी घातल्याचा आदेश राज्य पर्यावरण विभागाने जारी केला आहे. मुर्तींचे पाण्यात विसर्जन केल्यामुळे जलप्रदूषण आणि पर्यावरणाची हानी होते, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. गणेश चतुर्थी उत्सवाला केवळ तीन दिवस बाकी …
Read More »बेळगाव जिल्ह्यात पशुबाजार – महोत्सव आणि प्रदर्शनावर बंदी : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा आदेश
बेळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील जनावरांमध्ये पुन्हा त्वचेच्या गाठींचा आजार (चर्मरोग) आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बेळगाव जिल्ह्यात पशुबाजार, महोत्सव आणि प्रदर्शनावर बंदीचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जारी केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून असलेल्या बेळगाव जिल्ह्याच्या काही तालुक्यातील जनावरांमध्येही अल्प प्रमाणात या त्वचा रोगाची लक्षणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta