खानापूर : खानापूर तालुक्यात घरफोडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. समोरील कुलूप बंद दरवाजा पाहून पाठीमागच्या दरवाजाने घरफोडीचे प्रकार घडत असतानाही घरात दागिने पैसे ठेवून कुलूप बंद घरे करून बाहेर जाणे धोक्याचे ठरत आहे. असाच प्रकार बुधवारी खानापूर तालुक्यातील सागरे गावात घडला. सागरे येथे बंद घरांचे कुलूप तोडून 5 तोळे …
Read More »Recent Posts
वाघवडे इस्कॉन मंदिरास आर. एम. चौगुले यांची भेट
गोकुळाष्टमी कार्यक्रमात घेतला सहभाग बेळगाव : मुख्य इस्कॉन मंदिरात कृष्ण जन्माष्टमी साजरी केल्यानंतर आठवडाभर वेगवेगळ्या शाखेत मोठ्या जल्लोषात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने बुधवारी वाघवडे येथे सकाळपासूनच जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. वाघवडे येथील इस्कॉनच्या राधेकृष्णा मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात …
Read More »कोल्हापुर लोकसभा मतदारसंघ लढवण्याची मनसेकडून जय्यत तयारी
गडहिंग्लज : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चंदगड विधानसभा, राधानगरी विधानसभा, कागल विधानसभा या मतदार संघाच्या बैठका घेवून परिस्थितीचा आढावा बैठक प्रार्थना हॉल गडहिंग्लज येथे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीच्या वेळी मोठ्या संख्येने राधानगरी, कागल, चंदगड येथील पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा मतदार संघाचा सद्यस्थितीचा बारकाईने आढावा घेण्यात आला. या आढाव्यामध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta