Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळात 14 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष सुनावणी

  दोन्ही गटांच्या आमदारांची सुनावणी एकाच दिवशी मुंबई : आमदार अपात्रतेच्या प्रत्यक्ष सुनावणीची वेळ अखेर ठरलीये. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी होणार आहे. शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर 14 सप्टेंबर रोजी सर्व शिवसेना आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी होणार …

Read More »

निपाणीत संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळ्यासह पुष्पवृष्टी

  निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडी मधील संत सेना महाराज मंदिरात संत सेना महाराजांची पुण्यतिथी गांभीर्याने झाली. त्यानिमित्त पूजा, पुष्पवृष्टी आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली. येथील संत नामदेव मंदिरात सकाळी मंडळाचे अध्यक्ष दीपक शिंदे, उपाध्यक्ष विशाल राऊत, खजिनदार शैलेश चव्हाण, सेक्रेटरी हेमंत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा करण्यात आली. त्यानंतर …

Read More »

शिवमंदिरात शेवटच्या सोमवारी भाविकांची गर्दी

  मंदिरात विद्युत रोषणाई ; गुरुवारी श्रावण समाप्ती निपाणी (वार्ता) : श्रावण महिन्याच्या चौथ्या व शेवटच्या सोमवारी (ता.११) निपाणी शहर आणि परिसरातील शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानिमित्त विविध मंदिरावर आकर्षक रोषणाई, खिचडीचे वाटप करण्यात आले. तर काही शिवमंदिराच्या ठिकाणी यात्रा भरली होती. येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात मंदिरासह …

Read More »