Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

कावळेवाडीत हरिपाठ अभंग पाठांतर स्पर्धा उत्साहात

  कावळेवाडी (बेळगाव) : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था, कावळेवाडी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या हरिपाठ अभंग पाठांतर स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. अध्यक्षस्थानी ह.भ.प. शिवाजी जाधव उपस्थित होते. सुरूवातीला श्री संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन कल्लापा यळ्ळूरकर व राजाराम बुरुड यांच्या हस्ते झाले. तेजस्विनी कांबळे हिने उपस्थित …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळ शताब्दी वर्षात विविध उपक्रम राबविणार

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळ यंदा शंभर वर्षे पूर्ण करत आहे त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिवराज पाटील, सरचिटणीस जी. जी. कानडीकर, खजिनदार के. एल. मजूकर व सहचिटणीस संग्राम गोडसे होते. यावेळी समाजातील …

Read More »

बेळगाव महानगरपालिका आयुक्तांनी केला पाहणी दौरा!

  बेळगाव : महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्वच्छता कामगारांची तसेच कचऱ्याची उचल व्यवस्थित होत आहे की नाही याची पाहणी केली. सकाळी सदाशिव नगर येथील वाहनतळावर जाऊन वाहनधारकांची उपस्थिती तपासली, वाहनांची तपासणी केली. त्यानंतर आंबेडकर गार्डनला भेट देऊन स्वच्छता तपासली आणि संबंधितांना देखभाल करण्याचे निर्देश …

Read More »