निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील जनता शिक्षण मंडळाच्या मोहनलाल दोशी विद्यालय, किरणभाई शाह विद्यानिकेतन, मराठी कॉन्व्हेंट व देवाशिष इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मेंदू विकास साधण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ.तृप्तीभाभी शाह उपस्थित होत्या. तज्ञ मार्गदर्शक सागर चौगुले व …
Read More »Recent Posts
जगामध्ये आर्थिक लोकशाही देश म्हणून भारत चमकेल
सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. बेनगेरी; ‘संप्रीती’, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांचा समारोप निपाणी (वार्ता) : कोरोना रोगावर लस तयार करणे, युपीआयद्वारे पैशाचे हस्तांतरण, चांद्रयानच्या यशामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता भारताकडे लागले आहे. भारत एक दिवस एक मजबूत आर्थिक लोकशाही देश म्हणून जगामध्ये चमकेल, असे मत बेळगावचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. व्ही. …
Read More »विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने पिता-पुत्राचा मृत्यू; बैलहोंगल तालुक्यातील घटना
बेळगाव : विजेच्या तारेला स्पर्श होऊन पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील उडीकेरी गावात घडली. प्रभू हुंबी (वय 69) व मंजुनाथ हुंबी (29) अशी दुर्दैवी मृत पिता-पुत्राची नावे आहेत. घरासमोरील विद्युत खांबाच्या तारेला स्पर्श होऊन एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta