Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

उद्योग खात्रीतील सामग्रीसाठी ८२ कोटी; जिल्ह्यात उद्या होणार वितरण

  बेळगाव : काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर विविध योजना लागू केल्या आहेत. याचबरोबर महत्त्वाकांक्षी असणाऱ्या उद्योग खात्री योजनेतील सामग्रीचेही वितरण करण्याचे नियोजन केले आहे. सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच राज्यभरातील सामग्री निधी वितरित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, उद्योग खात्री योजनेतील सामग्रीसाठी जिल्ह्यात तब्बल ८२ कोटींचा निधी वितरित करण्यात येणार …

Read More »

कावेरी पाणी वाटप प्रश्न : शिवकुमार यांनी केली दिल्लीत कायदेतज्ज्ञांशी चर्चा

  बंगळूर : कावेरी नदी वादावर सर्वोच्च न्यायालयात उद्या (ता. १) होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, जे जलसंपदा मंत्री देखील आहेत, यांनी आज दिल्लीत कायदेतज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. काल म्हैसूरमध्ये गृहलक्ष्मी योजनेच्या उद्घाटनात सहभागी झालेले डी. के. शिवकुमार त्यानंतर दिल्लीला रवाना झाले. त्यांनी आज दिल्लीतील कर्नाटक …

Read More »

अखेर ‘शक्ती’ योजनेविरुध्दची जनहित याचिका मागे

  जनहित याचिका अस्पष्ट असल्याचे न्यायालयाचे मत बंगळूर : राज्यातील ‘शक्ती’ योजनेंतर्गत महिलांना मोफत बस प्रवासाला आव्हान देणारी जनहित याचिका (पीआयएल) मागे घेण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी परवानगी दिली. या संदर्भात तीन कायद्याच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेली जनहित याचिका अस्पष्ट आहे आणि कोणत्याही अभ्यासाद्वारे समर्थित नाही असे न्यायालयाने मानले. अश्विन शंकर भट्ट, …

Read More »