Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

चिखली बंधाऱ्यातून निपाणी तलावात पाणी आणण्याच्या हालचाली

  आयुक्तासह अधिकाऱ्यांची चिखली बंधाऱ्याला भेट : यंदा पाऊस कमी झाल्याचा परिणाम निपाणी (वार्ता) : दरवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसामुळे येथील जवाहर तलाव तुडुंब भरून वाहत होता. पहिल्यांदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने जवाहर तलावाने तळ गाठला आहे. मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे वेदगंगा नदीपासून यमगरणी जॅकवेलद्वारे जव्हार तलावात पाणी …

Read More »

मेतगेत २८ पासून सद्गुरु बाळूमामांचा ५७ वा पुण्यतिथी उत्सव

  हरिनाम सप्ताहाचे आयोजन; रनखांब खुला केल्याने भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, गोवा आणि कोकण अशा भागातून येणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मूळक्षेत्र मेतगे (ता. कागल) येथे श्री सद्गुरु बाळूमामांच्या ५७ व्या पुण्यतिथी निमित्त सोमवार( ता. २८ ऑगस्ट) ते सोमवार (ता.४ सप्टेंबर) अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

Read More »

जन्मदात्या पित्याकडून मुलाची सुपारी देऊन हत्या

  बेळगाव : दारूचे व्यसन जडल्याने कुटुंबीयांना सतत त्रास देणाऱ्या मुलाचा बापानेच सुपारी देऊन भीषण खून केल्याची धक्कादायक घटना मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना गजाआड केले आहे. खून झालेल्या युवकाचे नांव संगमेश मारुतेप्पा तिगडी (वय 38, रा. बैलहोंगल) असे असून मुरगोड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची …

Read More »