Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

चांद्रयान-3 लॅंडर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज, वातावरण पोषक असल्याची इस्रोची माहिती

  श्रीहरिकोटा : भारताचे चांद्रयान लँडर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं असून त्यासाठी वातावरण पोषक असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. चांद्रयान आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणार असून अशी कामगिरी करणारा भारत हा पहिलाच देश असणार आहे. भारताचं महत्वाकांक्षी चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालंय. चांद्रयान-3 लॅण्ड …

Read More »

निपाणीत शुक्रवारी मोफत नेत्र व मोतिबिंदू शास्त्रक्रिया तपासणी शिबिर

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई. संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हास्पीटल आणि निपाणी रोटरी क्लब, यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.२५) सकाळी १० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोफत कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिर अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे. कशाळीकर रोटरी …

Read More »

युवकांनी देशप्रेम वाढवावे : युवा नेते उत्तम पाटील

  निपाणी (वार्ता) : आजचे युवक सोशल मीडियाच्या माध्यमात अधिक दिसत आहेत. संस्कार व संस्कृतीला महत्त्व देत आजच्या युवकांमध्ये देशप्रेम वाढावे, यासाठी अनेक सामाजिक संघटना पुढाकार घेत असून त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. आजच्या युवकांनी आपल्यात देश प्रेम वाढवावे, असे मत बोरगाव पीकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. शिवापूरवाडी …

Read More »