बेळगाव : येथील जिल्हा रुग्णालयाची लिफ्ट अचानक बंद पडल्याने जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा मुलगा व युवा नेते राहुल जारकीहोळी ३० मिनिटांहून अधिक काळ लिफ्टमध्ये अडकले. नागापंचमीनिमित्त जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना दूध वाटपाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. यावेळी रुग्णांसाठी राखीव असलेल्या लिफ्टमधून वरच्या मजल्यावर जाताना लिफ्ट अचानक …
Read More »Recent Posts
आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; तिलक वर्माला संधी, चहलचा पत्ता कट
मुंबई : आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आलेली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघ आशिया चषकात उतरणार आहे. आशिया चषक हा विश्वचषकासाठी रंगीत तालीम असेल. त्यामुळे आशिया चषकात भारतीय संघ ताकदीने उतरला आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशन आघाडीचे फलंदाज असतील. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर असेल. युजवेंद्र …
Read More »निपाणीत नागोबा मंदिराची यात्रा साजरी
मूर्ती स्थापनेसह विविध कार्यक्रम : दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : शहर परिसरात सोमवारी (ता.२१) नागपंचमी विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरी झाली. पूजा, झोपाळे, खेळणे, नागपंचमीची गाणी, महाप्रसाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील नागोबा गल्लीतील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार यांनी स्थापन केलेल्या नागोबा मंदिरामध्ये नागपंचमी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta