राज्य सरकारला मोठा दिलासा; डेटा उघड न करण्याची अट बंगळूर : कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात येत असलेल्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाला (जातीय जनगणना) स्थगिती देण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. २५) नकार दिला. हा राज्य सरकारसाठी मोठा दिलासा आहे. जातीय जनगणनेला स्थगिती देण्याच्या याचिकांवर सुनावणी करणाऱ्या मुख्य न्यायाधीश …
Read More »Recent Posts
‘जय किसान’ भाजी मार्केट असोसिएशनची स्थगितीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
बेळगाव : जय किसान भाजी मार्केटचा परवाना रद्द करण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्णयावर स्थगिती मिळावी, अशी मागणी जय किसान भाजी मार्केट असोसिएशनने न्यायालयाकडे केली होती, ती न्यायालयाने फेटाळली. सरकारी एपीएमसीच्या वतीने वरिष्ठ वकील अनंत मंडगी, शोभा एच., आणि नितीन बोलबंदी यांनी जोरदार युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान सरकारी एपीएमसीने कोल्ड स्टोरेजचे …
Read More »जातनिहाय सर्वेक्षणाबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने वडगाव भागात जनजागृती!
बेळगाव : कर्नाटक सरकारने प्रस्तावित केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण 2025 संबंधित सर्वेक्षणात मराठा समाजाने कशा पद्धतीने नोंद करावी या संदर्भात मार्गदर्शन व जनजागृती करण्यासाठी सकल मराठा समाज वडगाव विभागाची बैठक गणेश मंदिर संभाजीनगर वडगाव येथे पार पडली. बैठकीला मराठा समाजाचे नेते मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. जयराज हलगेकर यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta