बेळगाव : बेळगाव-दिल्ली आणि बेळगाव-पुणे या दोन महत्त्वपूर्ण विमानसेवेची सुरुवात होणार असल्याची माहिती बेळगावचे राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी यांनी दिली आहे. 1 ऑक्टोंबर पासून बेळगाव-दिल्ली दररोजची विमानसेवा सुरू होईल तर 29 ऑक्टोबर पासून स्टार एअरची बेळगाव-पुणे ही दररोजची विमानसेवा तर पुणे-बेळगाव ही इंडीगोची विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू होणार …
Read More »Recent Posts
शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक!
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे दोघांची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. एका व्यावसायिकाच्या घरी ही बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. …
Read More »शहराच्या मध्यवर्ती भागात धाडसी चोरी; 14 लाखाचा मुद्देमाल लंपास
बेळगाव : बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी 24 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे 14 लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना काल शुक्रवारी मध्यरात्री शहराच्या मध्यवर्ती असलेल्या गोंधळी गल्ली येथे घडली आहे. शहरात झालेल्या धाडसी घरफोडीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोंधळी गल्ली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta