Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

सार्वजनिक वाचनालयातर्फे सप्टेंबरमध्ये संगीत भजन स्पर्धा

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालय बेळगाव संस्थेतर्फे श्रावण मासानिमित्त बुधवार दि. ६ ते रविवार १० सप्टेंबरपर्यंत मराठा मंदिर येथे दुपारी ३ ते सायंकाळी ७.३० वाजता संगीत भजन स्पर्धा आयोजिली आहे. सदर स्पर्धा महिला व पुरुष अशा गटात होणार असून दोन्ही गटातील विजेत्या भजनी मंडळांना रोख प्रत्येकी १० बक्षिसे तसेच स्मृतिचिन्ह …

Read More »

शहराच्या दक्षिण भागात उद्या वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : शहराच्या दक्षिण भागात दुरुस्तीच्या कारणास्तव गुरुवार दि. १० रोजी वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी ६ ते दुपारी १ यावेळेत वीजपुरवठा बंद केला जाणार असल्याचे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे. खानापूर रोड, उद्यमबाग, राणी चन्नम्मानगर, तिसरे रेल्वेगेट, सुभाषचंद्र कॉलनी, औद्योगिक परिसर, जीआयटी कॉलेज परिसर, देवेंद्रनगर, महावीरनगर, खानापूर रोड, …

Read More »

इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे जागतिक स्तनपान सप्ताह

  बेळगाव : इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्त केएलईच्या येळ्ळूर चॅरिटेबल हॉस्पिटल येथे प्रा. डॉ. सोनाली बिज्जरगी यांचे नोकरदार मातांनी स्तनपानाचे व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल व्याख्यान झाले. तर डॉ. गितांजली तोटगी यांनी स्तनपान कसे करावे, याबद्दल माहिती दिली. मात्र कोणत्याही परिस्थितीत आपल्या बाळाला स्तनपान …

Read More »