Monday , September 21 2026
Breaking News

शहराच्या दक्षिण भागात उद्या वीजपुरवठा खंडित

Spread the love

 

बेळगाव : शहराच्या दक्षिण भागात दुरुस्तीच्या कारणास्तव गुरुवार दि. १० रोजी वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी ६ ते दुपारी १ यावेळेत वीजपुरवठा बंद केला जाणार असल्याचे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे.
खानापूर रोड, उद्यमबाग, राणी चन्नम्मानगर, तिसरे रेल्वेगेट, सुभाषचंद्र कॉलनी, औद्योगिक परिसर, जीआयटी कॉलेज परिसर, देवेंद्रनगर, महावीरनगर, खानापूर रोड, ज्ञान प्रबोधन शाळा परिसर, गुरुप्रसाद कॉलनी, मंडोळी रोड, कावेरी कॉलनी, पार्वतीनगर, विश्वकर्मा कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, नित्यानंद कॉलनी, डिफेन्स कॉलनी, वाटवे कॉलनी, जैतनमाळ परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *