बिष्णूपूरम : मणिपूरच्या बिष्णूपूर जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ४) उशिरा सुरू झालेल्या संघर्षात तीनजण ठार झाले. परिसरातील अनेक घरेही अज्ञातांनी पेटवून दिली. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहे. सशस्त्र दल आणि मणिपूर पोलिसांनी जिल्ह्यातील कांगवई आणि फुगाकचाओ भागात आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. हिंसाचारात तिघेजण ठार बिष्णूपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरच्या …
Read More »Recent Posts
न भूतो न भविष्यति; 21 ते 23 जानेवारी दरम्यान होणार अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
पंतप्रधान मोदींना पाठवलं निमंत्रण नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. अयोध्यातील मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख समोर आली आहे. पुढील वर्षी 21 ते 23 जानेवारी दरम्यान अयोध्येतील मंदिरातील गर्भगृहात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रस्टतर्फे निमंत्रण देण्यात …
Read More »दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत तीन जवान शहीद; कुलगाममध्ये सर्च ऑपरेशन सुरू
कुलगाम : जम्मू-काश्मीरमधील कुलगामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या दरम्यान झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात आधी हे तीन जवान जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना या तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, कुलगाममधील चकमक थांबली असली तरी सुरक्षा दलाने या ठिकाणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta