खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील रहिवासी व ज्येष्ठ निवृत्त शिक्षक श्री. राजाराम ल. पाटील (आर.एल. गुरुजी) यांचा खानापूर तालुका निवृत्त शिक्षक संघटनेतर्फे त्यांच्या चन्नेवाडी येथील निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. खानापूर तालुका निवृत्त शिक्षक संघटना दरवर्षी पंच्याहत्तरी पार केलेल्या निवृत्त शिक्षकांचा सन्मान करते, नुकताच हा कार्यक्रम खानापूर येथे पार …
Read More »Recent Posts
बेळगाव शहर कार्यक्षेत्रातील निरीक्षकांच्या बदल्या
बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय कार्य क्षेत्रातील निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे. विशेषता बेळगाव शहरातील पोलीस स्थानकात नवीन पोलीस निरीक्षक नियुक्त करण्यात आला आहे. बेळगाव शहरात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मार्केट पोलीस स्थानकात महांतेश दामन्नावर, माळ मारुती पोलीस स्थानकात जे एम कालिमिरची, कॅम्प पोलीस स्थानकात अल्ताफ मुल्ला, शहरातील …
Read More »भारताचा विडिंजवर 200 धावांनी विजय, मालिकाही 2-1 ने खिशात
तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय मालिकेत भारताने वेस्ट इंडिजवर 200 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 352 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची आघाडी फळी ढेपाळली. विडिंजचा संपूर्ण डाव 151 धावांत संपुष्टात आला. विडिंजच्या तळाच्या फलंदाजांनी जिगरबाज फलंदाजी करत मोठी नामुष्की टाळली. शार्दूल ठाकूर याने चार विकेट घेतल्या तर मुकेश कुमार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta