अथणी : गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थी नोंदणीसाठी पैशाची मागणी करणाऱ्या ग्रामपंचायतीमधील केंद्र अधिकाऱ्याला ताब्यात घेऊन नोंदणी केंद्राला टाळे ठोकण्यात आले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अथणी तालुक्याच्या आवरखोड गावात एका ऑनलाईन केंद्रावर गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थी नोंदणीसाठी जनतेकडून पैसे वसूल केले जात असल्याची, तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. …
Read More »Recent Posts
दोन संशयित दहशतवाद्यांना बेळगावातून अटक
बेळगाव : एटीएसने बेळगाव जिल्ह्यात दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती आहे. पुणे एटीएसने दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. मोहम्मद इम्रान उर्फ अमीर खान, मोहम्मद युसूफ याकूब साकी यांना अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात दोन संशयितांना अटक केलेल्या पुणे पोलिसांनी आता आणखी दोघांनाही अटक केली आहे. दोन्ही संशयित …
Read More »खानापूर तालुक्याच्या जंगलातील पास्टोली, गवाळी, कोंगळा गावच्या शिक्षकांना करावी लागते आडीवरची कसरत!
खानापूर : मुसळधार पाऊस सुरू झाला की, खानापूर तालुक्यातील पास्टोली, गवाळी, कोंगळा, गावच्या प्राथमिक शिक्षकांना शाळा गाठण्यासाठी करावी लागते आडीवरची कसरत. खानापूर तालुका म्हणजे अतिपावसाचा तालुका, त्यातच घनदाट जंगलाने व्यापलेल्या खानापूर तालुक्यातील पास्टोली, गवाळी, कोंगळा गावच्या प्राथमिक शाळाना जाणे म्हणजे एक आव्हान आहे. अशा गवाळी प्राथमिक शाळेचे शिक्षक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta