Friday , November 6 2026
Breaking News

दोन संशयित दहशतवाद्यांना बेळगावातून अटक

Spread the love

 

बेळगाव : एटीएसने बेळगाव जिल्ह्यात दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती आहे.

पुणे एटीएसने दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. मोहम्मद इम्रान उर्फ ​​अमीर खान, मोहम्मद युसूफ याकूब साकी यांना अटक करण्यात आली.

गेल्या आठवड्यात दोन संशयितांना अटक केलेल्या पुणे पोलिसांनी आता आणखी दोघांनाही अटक केली आहे. दोन्ही संशयित निपाणी, संकेश्वरमार्गे आंबोलीच्या जंगलात गेले होते, अशी माहिती मिळाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *