बारबाडोस : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पाच विकेटने पराभव केला. बारबाडोसच्या मैदानावर वेस्ट इंडिजने दिलेल्या अवघ्या 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक उडाली होती. भारतीय संघाने 23 षटकात 5 विकेटच्या मोबदल्यात 118 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून ईशान किशन याने अर्धशतकी खेळी केली. या विजयासह भारतीय …
Read More »Recent Posts
उद्या दि. 28 जुलैपासून शाळा पूर्ववत सुरू : जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान उद्या शुक्रवारपासून (28 जुलै) जिल्ह्यातील सर्व शाळा नेहमीप्रमाणे सुरू होतील, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कळविले आहे.
Read More »गृहलक्ष्मी नोंदणीसाठी लॉगिनचा गैरवापर; दोघांविरोधात तक्रार दाखल
बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी ग्राम वन केंद्राच्या लॉगिन आयडीचा वापर करून लोकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगावमधील चव्हाट गल्ली येथे जनता ऑनलाइन केंद्र चालवणारे अद्रिश आर.टी. आणि मुतगा ग्राम वन एक केंद्रातील किरण चौगला यांच्याविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta