बेळगाव : समर्थनगर येथील श्री एकदंत युवक मंडळ यांच्यावतीने आणि डॉ. प्रकाश राजगोळकर यांच्या सहकार्याने डेंग्यू आणी चिकूणगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पुजन केल्यानंतर श्रीफळ वाढवून शिबिराला चालना देण्यात आली. यावेळी समर्थ नगर मलिकार्जुन नगर भागातील नागरिकांना डेंग्यू आणी चिकूणगुनिया …
Read More »Recent Posts
कागल बसस्थानक परिसरात बेनाडीच्या एकाचा मृत्यू
निपाणी (वार्ता) : कागल येथील बस स्थानक परिसरात रविवारी (ता.१६) एका इसमाचा मृतदेह आढळला आहे. हा इसम बेनाडी (ता. निपाणी) येथील असून भरमा कृष्णा ढवणे (वय ५५) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद कागल पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. कागल बस स्थानक परिसरात रविवारी (ता.१६) सकाळी १० वाजता भरमा …
Read More »पाईपलाईन घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या चरित अडकून गाईचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : पाण्याची पाईपलाईन घालण्यासाठी रस्त्याकडेने खोदण्यात आलेल्या मोठ्या चरित कोसळून अडकून पडलेल्या दोन गाईंपैकी एका गाईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गणेशपुर रोडवरील मिलिटरी फार्म जवळ आज सकाळी घडली. गणेशपुर रोडवरील मिलिटरी फार्म समोरील रस्त्याच्या कडेने मोठी पाण्याची पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. यासाठी खोल मोठी चर खोदून ठेवण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta