निपाणी (वार्ता) : येथील गटशिक्षणाधिकारी रेवती मठद यांची अन्यत्र बदली झाली आहे. त्यांच्या जागी बेनाडीच्या कन्या महादेवी नाईक या गुरुवारी (ता.६) रुजू झाले आहेत. त्यानिमित्त रेवती मठद आणि नाईक यांचा गटशिक्षणाधिकारी कार्यालय व विविध शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. महादेवी नाईक यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेनाडी येथे …
Read More »Recent Posts
पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
नवी दिल्ली : राज्यात शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. तर दुसरीकडे पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. भाजप नेते पंकजा मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि …
Read More »विद्याभारती जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : अनगोळ येथील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला- मुलींच्या हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. गुरुवारी या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून अस्मिता इंटरप्राईजेसचे संचालक राजेश लोहार, विद्याभारती जिल्हाध्यक्ष महादेव पुणेकर, संतमीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta