राजेंद्र वडर यांचा आरोप; अधिकारी, ठेकेदारांचे संगनमत निपाणी (वार्ता) : भीमापूरवाडी गावाला २०१६-१७ साली सुवर्णं ग्राम योजनेत निवड करून पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या कामामुळे गावाचा सर्वांगीण विकास होणार असे वाटत असताना संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या संगणमताने कामात आर्थिक व्यवहार करून काम अपूर्ण करण्यात आले आहे, …
Read More »Recent Posts
‘नवहिंद सोसायटी’च्यावतीने सोने परिक्षण व मूल्यांकन प्रशिक्षण शिबीर संपन्न
बेळगाव : ‘नवहिंद सोसायटी’ नवनवीन उपक्रम राबवून सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असते. सर्वसामान्यांचे हित जपणारी सोसायटी म्हणून परिचित आहे. या सोने परिक्षण आणि मूल्यांकन प्रशिक्षण शिबिराचा सोसायटीच्या व्यवसायासाठी चांगला उपयोग होण्यास मदत होईल’, असे विचार माजी नगरसेवक श्री. नेताजीराव जाधव यांनी शिबिराचे उद्घाटन करताना मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवहिंद …
Read More »वीर सौध योगा केंद्रातर्फे गुरू पौर्णिमा साजरी
बेळगाव : टिळकवाडी -येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. काव्या कारेकर हिने स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली वाय पी नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत करुन गुरू पौर्णिमेचे महत्त्व विषद केले. आईवडिलांसमान गुरूची महती महान आहे. गुरु इतरांना ज्ञान देऊन आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta