Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात सिलेंडरचा स्फोट, चार जण गंभीर जखमी

  बेळगाव : बेळगाव शहरातील गांधीनगर येथील सुभाष गल्ली येथे आज पहाटे सिलिंडरचा स्फोट होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गांधीनगर येथील सुभाष गल्लीत मंजुनाथ अथणी व त्यांची पत्नी लक्ष्मी गंभीर जखमी झाले असून त्यांची दोन मुलेही जखमी असून त्यांना बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …

Read More »

सदलग्यातून कलबुर्गी (गुलबर्गा) एसटी बस सुरू

  सदलगा : सदलगा येथून आजपासून कलबुर्गी (गुलबर्गा) कल्याण कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ कलबुर्गी विभाग क्रमांक २ कडून कलबुर्गी – निपाणी ही एस टी बस सेवा सुरु करण्यात आली. विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून ही बस सेवा सुरु करण्यात आल्याची माहिती कर्नाटक राज्य मार्ग परिवहन …

Read More »

प्रवासी बसचा भीषण अपघात, 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू

  बुलढाण्यातील हृदयद्रावक घटना बुलढाणा : बुलढाण्यात एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला …

Read More »